शिक्षणाची गोडी टीकावी म्हणून !

गंमत गल्ली शाळा , शाखा 3 , समतानगर , अब्दुल लाट | जून २०२० माहिती नाही या वर्षी कधी शाळा सुरू होणार ? Online शिक्षण ग्रामीण भागात , छोटया वाडी-वस्तीत गल्लीत पोहचणे म्हणजे अशक्य ! आणि फक्त video पाहणे म्हणजे शिक्षण नाहीच मुळी ! कोरोना सोबत जगत असताना शिक्षणाची गोडी टिकावी हाच प्रामाणिक हेतू घेऊनContinue reading “शिक्षणाची गोडी टीकावी म्हणून !”

अब्दुललाटची Super 30 ! !

अब राजा का बेटा राजा नही बनेगा, अब राजा वही बनेगा जो हकदार होगा ! विद्योदय मुक्तांगण परिवाराने तीन वर्षापूर्वी अब्दुललाट गाव व परिसरातील गरजू व हुशार मुलांची रविवार कौशल्य शाळा या रूपाने एक अनोखा शैक्षणिक प्रयोग सुरु केला. वैज्ञानिक दृष्टीकोनात वाढ व्हावी व त्याच्यात जीवन कौशल्याचा विकास व्हावा हा या प्रयत्नाचा मूळ गाभा !Continue reading “अब्दुललाटची Super 30 ! !”

लीला ताई

एका प्रयोगशील शिक्षिकेला देवाज्ञा ! लीला ताईचा सहवास मला प्रत्यक्ष कधीच लाभला नाही. पण त्या पुस्तकरूपाने कायम माझ्या सोबत होत्या व आहेत. जसं शिक्षणातील काही प्रयोग करू हा विचार सुरू झाला. तसे अनेक शिक्षणतज्ञ वाचण्यात आले. त्यात लीलाताईचं नाव अग्रस्थानवर. लीलाताईची शाळा सृजनआनंद विद्यालय कोल्हापूर येथे आहे. आताच्या शाळा म्हंटल तर हजारो पटसंख्या उंच उंचContinue reading “लीला ताई”